कवीवर्य कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी भाषा गौरव दिना निमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी कविता लेखन व सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि सुंदर कविता सादर केल्या. विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ✨📖🎤
चला, मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यपरंपरेचा सन्मान करूया! ❤📚